Police Bharti Sarav Test




1)प्रसिद्ध नटराज मंदीर कोणत्य राज्यात आहे?
A.A) आंध्र प्रदेश
B.B) कर्नाटक
C.C) तामीळनाडू
D.D) गोवा




2)2,6,12, 20, 30-….-   या क्र माने येणारी पुढील संख्या कोणती?
A.A) 34
B.B) 32
C.C) 42
D.D) 38




3)9999 – [8888-(7777-6666)] =?
A.A) 1111
B.B) 2222
C.C) 3333
D.D) 4444




4)तिचे हृदय आभाळासारखे विशाल आहे [ उपमान ओळखा ]
A.A) हृदय
B.B) विशाल
C.C) आभाळ
D.D) तिचे 




5)महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊवासाचे ठिकाण कोणते?
A.A) अंबोली
B.B) महाबळेश्वर
C.C) माथेरान
D.D) पाचगणी




6)दोन क्रमवार पूर्ण संख्याच्या वर्गातील फरक 27  आहे तर. त्या संख्या कोणत्या?
A.A) 12,13
B.B) 13,14
C.C) 14 , 15
D.D) 15, 16




7)56 मधुन खालील पैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजा बाकी स भाग दिला असता भागाकार 3 येईल? 
A.A) 13
B.B) 12
C.C) 10
D.D) 14




8)बेरीज करा 1/9 + 1/12 =?
A.A) 13181
B.B) 44228
C.C) 44532
D.D) 13332




9)1 जाने 1996 ला सोमवार तर 1 जाने 1999 ला वार कोणता?
A.A) गुरूवार
B.B) शुकृवार
C.C) रविवार
D.D) शनिवार




10)खालील पैकी दर्शक सर्वनाम ओळखा?
A.A) मी
B.B) कोण
C.C) हा
D.D) आपण




11)संतोष सुरेश पेक्षा उंच आहे पण सतिश पेक्षा ठेंगू आहे. रमेश शरद पेक्षा उंच पण गोपाल पेक्षा ठेंगू आहे . दिनेश सुरेश पेक्षा ठेंगू पण गोपाळ पेक्षा उंच आहे. तर उंचीच्या क्रमाने मधोमध कोण?
A.A) दिनेश
B.B) सुरेश
C.C) गोपाळ 
D.D) संतोष




12)वाळवंट: ? :: आकाश : इंद्रधनुष्य
A.A) वाळू
B.B) उंट
C.C) स’हारा
D.D) मृगजळ




13)A, C, F, J, O, …?
A.A) S
B.B) U
C.C) v
D.D) T




14)खालील पैकी कोणता वर्ण अर्धस्वर आहे?
A.A) श्
B.B) र्
C.C) लृ
D.D) त्र




15)कानडी भाषेतून मराठीत आलेला शब्द ओळखा
A.A) घी
B.B) बटाटा
C.C) पापड
D.D) कोबी




16)जगातील सर्वाधिक लांब नदी कोणती?
A.A) अमेझॉन
B.B) नाईल
C.C) गंगा
D.D) ब्रम्हपुत्रा




17)1,3,4,8,15,27 -,?
A.A) 37
B.B) 55
C.C) 50
D.D) 44




18)एक घड्याळ शेकडा 15 रु नफ्याने विकले जर 40 रु जास्त घेवून विकले असते तर शेकडा 25 रु नफा झाला असता तर घडयाळाची मुळ किंमत किती?
A.A) 500
B.B) 400
C.C) 250
D.D) 300




19)२०१८ चा ज्ञानपीठ पुरस्कार —— यांना देण्यात आला?
A.A) अविताव घोष
B.B) राजेश पाटील
C.C) शंख घोष 
D.D) भालचंद्र नेमाडे




20)मनात घर करने [ वाक् प्रचार ओळखा ]
A.A) मनाप्रमाने वागाने
B.B) मनात कायमचे राहणे
C.C) राग येणे
D.D) यापैकी नाही




21)कोडाई कॅनॉल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
A.A) कर्नाटक
B.B) तामीळनाडू
C.C) आंध्र प्रदेश
D.D) केरळ




22)एका परीक्षेत पाच विद्यार्थना पुढील पैकी गुण मिळाले :42, 78, 80 , 86,. 60  तर या विद्यार्थांच्या गुणांची सरासरी कि ती?
A.A) 78.6
B.B) 97.6
C.C) 76.9
D.D) 69.2




23)खालील पैकी तत्सम शब्द ओळखा
A.A) वीज
B.B) घोडा
C.C) तूप
D.D) पशू




24)आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मुल ध्वनी ना ______म्हणतात?
A.A) वर्ण
B.B) अक्षरे
C.C) व्यंजने
D.D) स्वरादी




25)भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती?
A.A) तापी
B.B) गोदावरी
C.C) गंगा
D.D) नर्मदा




26)7218 चे 2/9 = ?
A.A) 1616
B.B) 1661
C.C) 6161
D.D) 1604




27)खालील पैकी कोणत्या संख्येस 2 , 5 .आणी 9 ने भाग जातो?
A.A) 2250
B.B) 2241
C.C) 1125
D.D) 1122




28)सध्या केंद्रीय अर्थ मंत्री कोण आहेत?
A.A) अरुण जेठली
B.B) निर्मला सितारामण
C.C) अमित शहा
D.D) नितीन गडकरी




29)जगातील सर्वात उंच शिखर कोणते?
A.A) माउंट एव्हरेस्ट
B.B) के2
C.C) कांचनगंगा
D.D) माऊंट मकालू




30)एका वस्तुची खरेदी किंमत 50 रुपये आहे व तिची विक्री किंमत 30 रुपये आहे तर या व्यवहारात शेकडा तोटा किती झाला?
A.A) 30
B.B) 40
C.C) 20
D.D) 60




31)शब्दाच्या अभिधा शक्तीने . _______प्रकट होतो
A.A) वाच्यार्थ
B.B) ध्वन्यार्थ
C.C) लक्ष्यार्थ
D.D) व्यंग्यार्थ




32)अजय चा जन्म सोमवार 15 सप्टेंबर 1997  रोजी झाला तर त्याचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल?
A.A) बुधवार
B.B) मंगळवार
C.C) गुुरूवार
D.D) शुकृवार




33)aa-ba-bb-abba-bb
A.A) baba
B.B) aabb
C.C) baaa
D.D) abba




34)बेरीज करा 84.96 +101.33+175.345
A.A) 1939.74
B.B) 631.365
C.C) 361.635
D.D) या पैकी नाही




35)3.30 m तास काटा व मीनिट काटा यांच्या दरम्यान किती अंशाचा कोण होईल?
A.A) 90
B.B) 75
C.C) 85
D.D) 80




36)4: 65 :: 5 : ?
A.A) 121
B.B) 115
C.C) 126
D.D) 26




37)3X4=46 , 4×5=65 ,5×6=?
A.A) 71
B.B) 86
C.C) 65
D.D) 95




38)120 मुलांपैकी 65% मुले पास झाली तर अनुत्तीर्ण विद्यार्थी किती?
A.A) 52
B.B) 42
C.C) 50
D.D) 58




39)घड्याळात दुपारचे 12:35 वाजले आहेत घडयाळा तिल मिनीट काटा पश्चिम दिशेश असल्यास तास काट्या ची दिशा कोणती?
A.A) दक्षिण
B.B) पूर्व
C.C) उत्तर
D.D) पश्चिम




40)भारताचे राष्ट्रपती कोण आहेत?
A.A) रामनाथ कोविंद
B.B) प्रणव मुखर्जी
C.C) प्रतिभा पाटील
D.D) यापैकी नाही




41)नुकतीच कोणाची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा चे अध्यक्ष म्हणून निवड झाली?
A.A) सतीश गवई
B.B) ओम शर्मा
C.C) प्रसाद अलोक
D.D) भुषण गगराणी




42)बापरे ! किती उंच इमारत ही ! [ केवल प्रयोगी ओळखा ]
A.A) प्रशंसदर्शक
B.B) आश्चर्य दर्शक
C.C) भिती दर्शक
D.D) खेद दर्शक




43) एक पेला व एका तांब्यात अनुकृमे 150 मि .ली. व् 165 मि.ली. पाणी भरते 13 लिटर पाणी असलेल्या बादलीतून एक पेला व एक तांब्या भरुन पाणी बाहेर काढल्यावर बादलीत किती पानी उरते ?
A.A) 12.685ली.
B.B) 16.285 ली
C.C) 18.265 ली
D.D) 22.685 ली




44)7 :40:: 14: ?
A.A) 85
B.B) 75
C.C) 70
D.D) 66




45)रांगेतील तुमचा क्रंमाक दोन्ही बाजुनी अकरावा असल्यास रांगेत एकूण मुले किती?
A.A) 22
B.B) 23
C.C) 21
D.D) 28




46)माझे वडील तुझ्या बहिणेचे भाऊ आहे तर तुझ्या बहिणीशी नाते काय?
A.A) भाचा
B.B) मुलगा
C.C) चुलत भाऊ
D.D) पुतण्या




47)1+2 +3 +4+———-+10= ?
A.A) O.55
B.B) 5.5
C.C) 55
D.D) 5509




48)खालील पैकी सामान्य नाम नसणारा शब्द ओळखा?
A.A) नगर
B.B) नम्रता 
C.C) नदी
D.D) अशोक




49)खालील पैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात वापरतात?
A.A) शाळा
B.B) शिक्षक
C.C) विद्यार्थी
D.D) पोर




50)17, 25, 32, 37, 47, ?
A.A) 50
B.B) 60
C.C) 58
D.D) 70




51)देह जाओ अथवा राहो [ वाक्याचा प्रकार ओळखा ]
A.A) संयुक्त
B.B) संकेतार्था
C.C) केवल वाक्य 
D.D) मिश्र वाक्य




52)कौतुभ ची आई ही रिमाच्या वडिलांची एकूलती एक सुन.आहे तर कौतुभ हा रिमाची मुलगी प्रणाली चा कोण?
A.A) आतेभाऊ
B.B) मावसभाउ
C.C) चुलत भाऊ
D.D) मामेभाऊ




53)FT, SG, HR ,QI ,?
A.A) JP
B.B) ok
C.C) Ko
D.D) PJ




54)२ / 3 +किती = 3 / २
A.A)  5/2
B.B) 44352
C.C) 44360
D.D) 44356




55)सार्क चे मुख्यालय कोठे आहे?
A.A) ढाका
B.B) बिजिंग
C.C) काठमांडू
D.D) इस्लामाबाद




56)ऑलंपिकची ज्योत पेटत राहील [काळ ओळखा ]
A.A) साधा भविष्य 
B.B) पूर्ण भविष्य
C.C) अपूर्ण भविष्य
D.D) रिती भविष्य




57)कोकण किनारपट्टीची एकूण लांबी किती?
A.A) 780
B.B) ४४o
C.C) 720
D.D) 560




58)१ हॉर्स पावर = किती वॅट .
A.A) 746
B.B) 1024
C.C) 1105
D.D) 720




59)भारताचा १ ला गव्हर्नर जनरल कोण?
A.A) लॉर्ड कॅनिंग
B.B) लॉर्ड डलहौसी
C.C) विल्यम बेटिंग
D.D) लॉर्ड कर्झन




60)अरवली पर्वतातील सर्वाधिक उचीचे ठिकाण कोणते?
A.A) गुरु शिखर
B.B) धुपगड
C.C) कळसुबाई 
D.D) दोडा बेट्टा




61)पूर्व घाट व पश्चिम घाट कोणत्या डोंगर रांगात एकत्र येतात ?
A.A) निलगीरी
B.B) बिलीगीरी
C.C) अनामलई
D.D) यापैकी सर्व




62)कर्मनी प्रयोग ओळखा
A.A) रामाने रावणास मारले
B.B) तो लेखन करतो
C.C) सुधाने पेरु खाल्ला
D.D) रामभाऊ यात्रेला गेले




63)कळसुबाई हे ठिकाण कोणत्या जिल्हा त आहे?
A.A) नाशिक
B.B) पुणे
C.C) अहमदनगर
D.D) जळगाव .




64)BX, CW, DV, EU, …?
A.A) GS
B.B) TF
C.C) SG
D.D) FT




65)विक्रमने त्याला मिळणाऱ्या 15000 रु् नफ्यातील 15% रक्कम मुलीच्या लग्नास व 45% रक्कम घर खर्चाकरिता वापरली तर उरललेली रक्कम किती?
A.A) 6000
B.B) 69oo
C.C) 9000
D.D) 8500




66)तीला आता नीट चालवते [ क्रियापद ओळखा ]
A.A) प्रायोजक
B.B) शक्य
C.C) संयुक्त
D.D) सर्कमक




67)पहिल्या 25 सम संख्यांची सरासरी –,,,,,.आहे
A.A) 24
B.B) 25
C.C) 26
D.D) 27




68)हत्ती : सोंड :: उंट : ?
A.A) वाळवंट
B.B) तोंड 
C.C) वाळवंटातील जहाज
D.D) मदार




69)15 Aug 1999  रोजी रविवार होता तर 26 Jan 2000 या दिवशी वार कोणता?
A.A) रविवार
B.B) मंगळ्वार
C.C) गुरुवार
D.D) बुधवार




70)अव्ययी भाव समास ओळखा?
A.A) गजानण
B.B) गैरहजर
C.C) अनंत
D.D) तोंडपाठ




71)देशात सर्वाधिक विमानतळे असणारे राज्य कोणते?
A.A) गुजरात
B.B) महाराष्ट्र
C.C) मध प्रेश
D.D) उत्तर प्रदेश




72)———-या संख्येच्या 5 पट व 8 पटीतील फरक 27 आहे
A.A) 9
B.B) 4
C.C) 6
D.D) 12




73)महात्मा  गांधी पंचा नेसू लागले [ विधेय विभाग ओळखा ]
A.A) गांधी
B.B) नेसू लागले
C.C) महात्मा गांधी
D.D) पंचा नेसू लागले




74)बेडकाने  तलावात उडी मारली [ सामान्य रूप ओळखा ]
A.A) बेडका
B.B) बेडूक
C.C) बेडकी
D.D) बेडूका




75)आजय व विजय यांच्या वयाची बेरीज 19 वर्ष आहे विजय अजय पेक्षा 3 वर्षांनी लहान आहे तर अजय चे वय काय?
A.A) 8 वर्ष
B.B) 9 वर्ष
C.C) 13 वर्ष
D.D) 12 वर्ष




76)देश तसा वेश [ म्हणीचा अर्थ ओळखा ]
A.A) परिस्थिथीनुसार वागणे
B.B) सगळी कडे सारखीच परिस्थिती
C.C) परिसितीने मानुस शहाणा बनतो
D.D) काम साधन्या साठी गोड बोलणे




77) प्रसन्न विरुर्थी शब्द ओळखा
A.A) स्तब्ध
B.B) खिन्न
C.C) निश्तेज
D.D) क्रोध




78)7, 8, 11, 17, 27, ?
A.A) 39
B.B) 40
C.C) 42
D.D) 41




79)फिनटेक धोरण राबणारे देशातील १ले राज्य कोणते?
A.A) आंध्र प्रदेश
B.B) कर्नाटक
C.C) महाराष्ट्र
D.D) गुजरात




80)4 ही संख्या 0.2 च्या किती पट आहे
A.A) 20
B.B) 30
C.C) , 10
D.D) 40




81)सध्या केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत ?
A.A) राजनाथ सिंह .
B.B) पियुष गोएल
C.C) अमित शहा
D.D) नरेंद्र मोदी




82)ज्याला कोणीही शत्रू नाही असा [योग्य शब्द लिहा ]
A.A) अजात शत्रू
B.B) जगन्न मित्र
C.C) प्रेमळ्
D.D) सर्व प्रिय




83)एक डझन म्हणजे  बारा वस्तु
A.A) उद्देश बोधक
B.B) संकेत बोधक
C.C) स्वरूप बोधक
D.D) कारण बोधक




84)भारताने आपले चांद्रयान 2 हे यान कधी पाठवाले?
A.A) २२ जुलै २०१९
B.B) २० ऑक्टो २O१९
C.C) १ ऑगस्ट २o१९
D.D) 22 जुन २०१९




85)पोर्जुगीज भाषेतूण मराठीत आलेला शब्द ओळ खा
A.A) पोशाख
B.B) तंबाखू
C.C) बंडी
D.D) अडकित्ता




86)2, 3, 8, 31, ?
A.A) 154
B.B) 123
C.C) 156
D.D) 125




87)हरिला 80 km चाल वयाचे आहे तो ताशी 16 km या प्रमाने 4.5 तास चालतो तर चालवयाचे अंतर किती राहते?
A.A) 16 km
B.B) 8 km
C.C) 20km
D.D) 72 km




88)दुपारी एक वाजल्या पासुन सांयकाळी 5 वाजेपर्यत तास काटा व मिनीट काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल?
A.A) 5
B.B) 8
C.C) 7
D.D) 6




89)मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती % असते?
A.A) 10
B.B) 25
C.C) 65
D.D) 30




90)दिपा स्वातीच्या उजवी कडे बसली आहे प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसली . दिपा व सीता यांच्या मध्ये गीता बसली तर सर्वात मधे कोण आहे
A.A) स्वाती
B.B) गीता
C.C) सीता
D.D) दिपा




91)मुलानों ! शिस्तीत चाला [विभक्ती ओळखा ]
A.A) संबोधन
B.B) सप्तमी
C.C) प्रथमा
D.D) तृतिया




92)एका जंगलात दोन वर्षा पूर्वी सागाचे 30,ooo वृक्ष होते दर वर्षी शेकडा 6 प्रमाणे जंगल तोड होते तर आज त्या जंगलातील वृक्षांची संख्या किती?
A.A) 26000
B.B) 26508
C.C) 26608
D.D) 25508




93)बेरीज करा 12345+1234+123+12+1
A.A) 13715
B.B) 14715
C.C) 12715
D.D) 33715




94)स्वल्प या शब्दाचा संधी विग्रह करा?
A.A) स्व+ अल्प
B.B) सु+ अल्प
C.C) सू +अल्प
D.D) सू +वल्प




95)राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात .
A.A) उपराष्ट्रपती
B.B) लोकसभा अध्यक्ष
C.C) पंतप्रधान
D.D) सरन्यायाधिश




96)सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत?
A.A) भगत सिंह कोशारी
B.B) रामनाथ कोविंद
C.C) सी. विदया सागरराव
D.D) यापैकी नाही




97)जर 0.75- क्ष = 1/2 तर क्ष ची किंमत किती?
A.A) o.50
B.B) O.25
C.C) o.75
D.D) 1




98)दर 2 मी. अंतरावर एक या प्रमाणे 50 मी. अंतरावर किती काटया रोवता येतील
A.A) 27
B.B) 26
C.C) 24
D.D) 25




99)क्षेत्रफळाने भारतातील चतुर्थ क्रमांकाचे राज्य कोणते?
A.A) राज्य स्थान
B.B) मध्यप्रदेश
C.C) औध्र प्रदेश
D.D) उत्तर प्रदेश




100)-………….. या संख्येच्या एक तृतीयांशाची एक पंचमांश 15 य ते?
A.A) 225
B.B) 60
C.C) 45
D.D) 75


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *