1. प्रसिद्ध नटराज मंदीर कोणत्य राज्यात आहे?
◯ आंध्र प्रदेश
◯ कर्नाटक
⚫ तामीळनाडू
◯ गोवा
2. 2,6,12, 20, 30-….- या क्र माने येणारी पुढील संख्या कोणती?
◯ 34
◯ 32
⚫ 42
◯ 38
3. 9999 – [8888-(7777-6666)] =?
◯ 1111
⚫ 2222
◯ 3333
◯ 4444
4. तिचे हृदय आभाळासारखे विशाल आहे [ उपमान ओळखा ]
◯ हृदय
◯ विशाल
⚫ आभाळ
◯ तिचे
5. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊवासाचे ठिकाण कोणते?
⚫ अंबोली
◯ महाबळेश्वर
◯ माथेरान
◯ पाचगणी
6. दोन क्रमवार पूर्ण संख्याच्या वर्गातील फरक 27 आहे तर. त्या संख्या कोणत्या?
◯ 12,13
⚫ 13,14
◯ 14 , 15
◯ 15, 16
7. 56 मधुन खालील पैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजा बाकी स भाग दिला असता भागाकार 3 येईल?
◯ 13
◯ 12
◯ 10
⚫ 14
8. बेरीज करा
1/9 + 1/12 =?
◯ 2/36
◯ 2/21
◯ 2/12
⚫ 7/36
9. 1 जाने 1996 ला सोमवार तर 1 जाने 1999 ला वार कोणता?
◯ गुरूवार
⚫ शुकृवार
◯ रविवार
◯ शनिवार
10. खालील पैकी दर्शक सर्वनाम ओळखा?
◯ मी
◯ कोण
⚫ हा
◯ आपण
11. संतोष सुरेश पेक्षा उंच आहे पण सतिश पेक्षा ठेंगू आहे. रमेश शरद पेक्षा उंच पण गोपाल पेक्षा ठेंगू आहे . दिनेश सुरेश पेक्षा ठेंगू पण गोपाळ पेक्षा उंच आहे. तर उंचीच्या क्रमाने मधोमध कोण?
⚫ दिनेश
◯ सुरेश
◯ गोपाळ
◯ संतोष
12. वाळवंट: ? :: आकाश : इंद्रधनुष्य
◯ वाळू
◯ उंट
◯ स’हारा
⚫ मृगजळ
13. A, C, F, J, O, …?
◯ S
⚫ U
◯ v
◯ T
14. खालील पैकी कोणता वर्ण अर्धस्वर आहे?
◯ श्
⚫ र्
◯ लृ
◯ त्र
15. कानडी भाषेतून मराठीत आलेला शब्द ओळखा
◯ घी
◯ बटाटा
⚫ पापड
◯ कोबी
16. जगातील सर्वाधिक लांब नदी कोणती?
◯ अमेझॉन
⚫ नाईल
◯ गंगा
◯ ब्रम्हपुत्रा
17. 1,3,4,8,15,27 -,?
◯ 37
◯ 55
⚫ 50
◯ 44
18. एक घड्याळ शेकडा 15 रु नफ्याने विकले जर 40 रु जास्त घेवून विकले असते तर शेकडा 25 रु नफा झाला असता तर घडयाळाची मुळ किंमत किती?
◯ 500
⚫ 400
◯ 250
◯ 300
19. २०१८ चा ज्ञानपीठ पुरस्कार —— यांना देण्यात आला?
⚫ अविताव घोष
◯ राजेश पाटील
◯ शंख घोष
◯ भालचंद्र नेमाडे
20. मनात घर करने [ वाक् प्रचार ओळखा ]
◯ मनाप्रमाने वागाने
⚫ मनात कायमचे राहणे
◯ राग येणे
◯ यापैकी नाही
21. कोडाई कॅनॉल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
◯ कर्नाटक
⚫ तामीळनाडू
◯ आंध्र प्रदेश
◯ केरळ
22. एका परीक्षेत पाच विद्यार्थना पुढील पैकी गुण मिळाले :
42, 78, 80 , 86,. 60 तर या विद्यार्थांच्या गुणांची सरासरी कि ती?
◯ 78.6
◯ 97.6
◯ 76.9
⚫ 69.2
23. खालील पैकी तत्सम शब्द ओळखा
◯ वीज
◯ घोडा
◯ तूप
⚫ पशू
24. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मुल ध्वनी ना ______म्हणतात?
⚫ वर्ण
◯ अक्षरे
◯ व्यंजने
◯ स्वरादी
25. भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती?
◯ तापी
◯ गोदावरी
◯ गंगा
⚫ नर्मदा
26. 7218 चे 2/9 = ?
◯ 1616
◯ 1661
◯ 6161
⚫ 1604
27. खालील पैकी कोणत्या संख्येस 2 , 5 .आणी 9 ने भाग जातो?
⚫ 2250
◯ 2241
◯ 1125
◯ 1122
28. सध्या केंद्रीय अर्थ मंत्री कोण आहेत?
◯ अरुण जेठली
⚫ निर्मला सितारामण
◯ अमित शहा
◯ नितीन गडकरी
29. जगातील सर्वात उंच शिखर कोणते?
⚫ माउंट एव्हरेस्ट
◯ के2
◯ कांचनगंगा
◯ माऊंट मकालू
30. एका वस्तुची खरेदी किंमत 50 रुपये आहे व तिची विक्री किंमत 30 रुपये आहे तर या व्यवहारात शेकडा तोटा किती झाला?
◯ 30
⚫ 40
◯ 20
◯ 60
31. शब्दाच्या अभिधा शक्तीने . _______प्रकट होतो
⚫ वाच्यार्थ
◯ ध्वन्यार्थ
◯ लक्ष्यार्थ
◯ व्यंग्यार्थ
32. अजय चा जन्म सोमवार 15 सप्टेंबर 1997 रोजी झाला तर त्याचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल?
⚫ बुधवार
◯ मंगळवार
◯ गुुरूवार
◯ शुकृवार
33. aa-ba-bb-abba-bb
◯ baba
◯ aabb
⚫ baaa
◯ abba
34. बेरीज करा
84.96 +101.33+175.345
◯ 1939.74
◯ 631.365
⚫ 361.635
◯ या पैकी नाही
35. 3.30 m तास काटा व मीनिट काटा यांच्या दरम्यान किती अंशाचा कोण होईल?
◯ 90
⚫ 75
◯ 85
◯ 80
36. 4: 65 :: 5 : ?
◯ 121
◯ 115
⚫ 126
◯ 26
37. 3X4=46
4×5=65
5×6=?
◯ 71
⚫ 86
◯ 65
◯ 95
38. 120 मुलांपैकी 65% मुले पास झाली तर अनुत्तीर्ण विद्यार्थी किती?
◯ 52
⚫ 42
◯ 50
◯ 58
39. घड्याळात दुपारचे 12:35 वाजले आहेत घडयाळा तिल मिनीट काटा पश्चिम दिशेश असल्यास तास काट्या ची दिशा कोणती?
◯ दक्षिण
⚫ पूर्व
◯ उत्तर
◯ पश्चिम
40. भारताचे राष्ट्रपती कोण आहेत?
⚫ रामनाथ कोविंद
◯ प्रणव मुखर्जी
◯ प्रतिभा पाटील
◯ यापैकी नाही
41. नुकतीच कोणाची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा चे अध्यक्ष म्हणून निवड झाली?
⚫ सतीश गवई
◯ ओम शर्मा
◯ प्रसाद अलोक
◯ भुषण गगराणी
42. बापरे ! किती उंच इमारत ही ! [ केवल प्रयोगी ओळखा ]
◯ प्रशंसदर्शक
⚫ आश्चर्य दर्शक
◯ भिती दर्शक
◯ खेद दर्शक
43. एक पेला व एका तांब्यात अनुकृमे 150 मि .ली. व् 165 मि.ली. पाणी भरते 13 लिटर पाणी असलेल्या बादलीतून एक पेला व एक तांब्या भरुन पाणी बाहेर काढल्यावर बादलीत किती पानी उरते ?
⚫ 12.685ली.
◯ 16.285 ली
◯ 18.265 ली
◯ 22.685 ली
44. 7 :40:: 14: ?
◯ 85
⚫ 75
◯ 70
◯ 66
45. रांगेतील तुमचा क्रंमाक दोन्ही बाजुनी अकरावा असल्यास रांगेत एकूण मुले किती?
◯ 22
◯ 23
⚫ 21
◯ 28
46. माझे वडील तुझ्या बहिणेचे भाऊ आहे तर तुझ्या बहिणीशी नाते काय?
⚫ भाचा
◯ मुलगा
◯ चुलत भाऊ
◯ पुतण्या
47. 1+2 +3 +4+———-+10= ?
◯ O.55
◯ 5.5
⚫ 55.0
◯ 5509
48. खालील पैकी सामान्य नाम नसणारा शब्द ओळखा?
◯ नगर
◯ नम्रता
◯ नदी
⚫ अशोक
49. खालील पैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात वापरतात?
◯ शाळा
◯ शिक्षक
◯ विद्यार्थी
⚫ पोर
50. 17, 25, 32, 37, 47, ?
◯ 50
◯ 60
⚫ 58
◯ 70
51. देह जाओ अथवा राहो [ वाक्याचा प्रकार ओळखा ]
⚫ संयुक्त
◯ संकेतार्था
◯ केवल वाक्य
◯ मिश्र वाक्य
52. कौतुभ ची आई ही रिमाच्या वडिलांची एकूलती एक सुन.आहे तर कौतुभ हा रिमाची मुलगी प्रणाली चा कोण?
◯ आतेभाऊ
◯ मावसभाउ
◯ चुलत भाऊ
⚫ मामेभाऊ
53. FT, SG, HR ,QI ,?
⚫ JP
◯ ok
◯ Ko
◯ PJ
54. २ / 3 +किती = 3 / २
◯ 5/2
⚫ 5 / 6
◯ 13 / 6
◯ 9/6
55. सार्क चे मुख्यालय कोठे आहे?
◯ ढाका
◯ बिजिंग
⚫ काठमांडू
◯ इस्लामाबाद
56. ऑलंपिकची ज्योत पेटत राहील [काळ ओळखा ]
◯ साधा भविष्य
◯ पूर्ण भविष्य
◯ अपूर्ण भविष्य
⚫ रिती भविष्य
57. कोकण किनारपट्टीची एकूण लांबी किती?
◯ ७८०
◯ ४४o
⚫ ७२०
◯ ५६०
58. १ हॉर्स पावर = किती वॅट .
⚫ ७४६
◯ १02४
◯ ११०५
◯ ७२०
59. भारताचा १ ला गव्हर्नर जनरल कोण?
◯ लॉर्ड कॅनिंग
◯ लॉर्ड डलहौसी
⚫ विल्यम बेटिंग
◯ लॉर्ड कर्झन
60. अरवली पर्वतातील सर्वाधिक उचीचे ठिकाण कोणते?
⚫ गुरु शिखर
◯ धुपगड
◯ कळसुबाई
◯ दोडा बेट्टा
61. पूर्व घाट व पश्चिम घाट कोणत्या डोंगर रांगात एकत्र येतात ?
◯ निलगीरी
⚫ बिलीगीरी
◯ अनामलई
◯ यापैकी सर्व
62. कर्मनी प्रयोग ओळखा
◯ रामाने रावणास मारले
◯ तो लेखन करतो
⚫ सुधाने पेरु खाल्ला
◯ रामभाऊ यात्रेला गेले
63. कळसुबाई हे ठिकाण कोणत्या जिल्हा त आहे?
◯ नाशिक
◯ पुणे
⚫ अहमदनगर
◯ जळगाव .
64. BX, CW, DV, EU, …?
◯ GS
◯ TF
◯ SG
⚫ FT
65. विक्रमने त्याला मिळणाऱ्या 15000 रु् नफ्यातील 15% रक्कम मुलीच्या लग्नास व 45% रक्कम घर खर्चाकरिता वापरली तर उरललेली रक्कम किती?
⚫ 6000
◯ 69oo
◯ 9000
◯ 8500
66. तीला आता नीट चालवते [ क्रियापद ओळखा ]
◯ प्रायोजक
⚫ शक्य
◯ संयुक्त
◯ सर्कमक
67. पहिल्या 25 सम संख्यांची सरासरी –,,,,,.आहे
◯ 24
◯ 25
⚫ 26
◯ 27
68. हत्ती : सोंड :: उंट : ?
◯ वाळवंट
◯ तोंड
◯ वाळवंटातील जहाज
⚫ मदार
69. 15 Aug 1999 रोजी रविवार होता तर 26 Jan 2000 या दिवशी वार कोणता?
◯ रविवार
◯ मंगळ्वार
◯ गुरुवार
⚫ बुधवार
70. अव्ययी भाव समास ओळखा?
◯ गजानण
⚫ गैरहजर
◯ अनंत
◯ तोंडपाठ
71. देशात सर्वाधिक विमानतळे असणारे राज्य कोणते?
◯ गुजरात
⚫ महाराष्ट्र
◯ मध प्रेश
◯ उत्तर प्रदेश
72. ———-या संख्येच्या 5 पट व 8 पटीतील फरक 27 आहे
⚫ 9
◯ 4
◯ 6
◯ 12
73. महात्मा गांधी पंचा नेसू लागले [ विधेय विभाग ओळखा ]
◯ गांधी
◯ नेसू लागले
◯ महात्मा गांधी
⚫ पंचा नेसू लागले
74. बेडकाने तलावात उडी मारली [ सामान्य रूप ओळखा ]
⚫ बेडका
◯ बेडूक
◯ बेडकी
◯ बेडूका
75. आजय व विजय यांच्या वयाची बेरीज 19 वर्ष आहे विजय अजय पेक्षा 3 वर्षांनी लहान आहे तर अजय चे वय काय?
◯ 8 वर्ष
◯ 9 वर्ष
⚫ 13 वर्ष
◯ 12 वर्ष
76. देश तसा वेश [ म्हणीचा अर्थ ओळखा ]
⚫ परिस्थिथीनुसार वागणे
◯ सगळी कडे सारखीच परिस्थिती
◯ परिसितीने मानुस शहाणा बनतो
◯ काम साधन्या साठी गोड बोलणे
77. प्रसन्न विरुर्थी शब्द ओळखा
◯ स्तब्ध
⚫ खिन्न
◯ निश्तेज
◯ क्रोध
78. 7, 8, 11, 17, 27, ?
◯ 39
◯ 40
⚫ 42
◯ 41
79. फिनटेक धोरण राबणारे देशातील १ले राज्य कोणते?
◯ आंध्र प्रदेश
◯ कर्नाटक
⚫ महाराष्ट्र
◯ गुजरात
80. 4 ही संख्या 0.2 च्या किती पट आहे
⚫ 20
◯ 30
◯ , 10
◯ 40
81. सध्या केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत ?
◯ राजनाथ सिंह .
◯ पियुष गोएल
⚫ अमित शहा
◯ नरेंद्र मोदी
82. ज्याला कोणीही शत्रू नाही असा [योग्य शब्द लिहा ]
⚫ अजात शत्रू
◯ जगन्न मित्र
◯ प्रेमळ्
◯ सर्व प्रिय
83. एक डझन म्हणजे बारा वस्तु
◯ उद्देश बोधक
◯ संकेत बोधक
⚫ स्वरूप बोधक
◯ कारण बोधक
84. भारताने आपले चांद्रयान 2 हे यान कधी पाठवाले?
⚫ २२ जुलै २०१९
◯ २० ऑक्टो २O१९
◯ १ ऑगस्ट २o१९
◯ 22 जुन २०१९
85. पोर्जुगीज भाषेतूण मराठीत आलेला शब्द ओळ खा
◯ पोशाख
⚫ तंबाखू
◯ बंडी
◯ अडकित्ता
86. 2, 3, 8, 31, ?
⚫ 154
◯ 123
◯ 156
◯ 125
87. हरिला 80 km चाल वयाचे आहे तो ताशी 16 km या प्रमाने 4.5 तास चालतो तर चालवयाचे अंतर किती राहते?
◯ 16 km
⚫ 8 km
◯ 20km
◯ 72 km
88. दुपारी एक वाजल्या पासुन सांयकाळी 5 वाजेपर्यत तास काटा व मिनीट काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल?
◯ 5
◯ 8
⚫ 7
◯ 6
89. मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती % असते?
◯ १०
◯ २५
⚫ ६५
◯ ३०
90. दिपा स्वातीच्या उजवी कडे बसली आहे प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसली . दिपा व सीता यांच्या मध्ये गीता बसली तर सर्वात मधे कोण आहे
◯ स्वाती
◯ गीता
◯ सीता
⚫ दिपा
91. मुलानों ! शिस्तीत चाला [विभक्ती ओळखा ]
⚫ संबोधन
◯ सप्तमी
◯ प्रथमा
◯ तृतिया
92. एका जंगलात दोन वर्षा पूर्वी सागाचे 30,ooo वृक्ष होते दर वर्षी शेकडा 6 प्रमाणे जंगल तोड होते तर आज त्या जंगलातील वृक्षांची संख्या किती?
◯ 26000
⚫ 26508
◯ 26608
◯ 25508
93. बेरीज करा
12345+1234+123+12+1
⚫ 13715
◯ 14715
◯ 12715
◯ 33715
94. स्वल्प या शब्दाचा संधी विग्रह करा?
◯ स्व+ अल्प
⚫ सु+ अल्प
◯ सू +अल्प
◯ सू +वल्प
95. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात .
⚫ उपराष्ट्रपती
◯ लोकसभा अध्यक्ष
◯ पंतप्रधान
◯ सरन्यायाधिश
96. सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत?
⚫ भगत सिंह कोशारी
◯ रामनाथ कोविंद
◯ सी. विदया सागरराव
◯ यापैकी नाही
97. जर 0.75- क्ष = 1/2 तर क्ष ची किंमत किती?
◯ o.50
⚫ O.25
◯ o.75
◯ 1
98. दर 2 मी. अंतरावर एक या प्रमाणे 50 मी. अंतरावर किती काटया रोवता येतील
◯ 27
⚫ 26
◯ 24
◯ 25
99. क्षेत्रफळाने भारतातील चतुर्थ क्रमांकाचे राज्य कोणते?
◯ राज्य स्थान
◯ मध्यप्रदेश
◯ औध्र प्रदेश
⚫ उत्तर प्रदेश
100. -………….. या संख्येच्या एक तृतीयांशाची एक पंचमांश 15 य ते?
⚫ 225
◯ 60
◯ 45
◯ 75