Syllabus for Constables (GD) in Central Armed Police Forces Exam – केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात कॉन्स्टेबल (जीडी) परीक्षेसाठी अभ्यासक्रम

 

संगणक आधारित परीक्षा: संगणक आधारित परीक्षा होईल. १०० प्रश्न, १०० मार्क्ससाठी  एक वस्तुनिष्ठ प्रकारचा पेपर असेल.

वेळ90 मिनिट (दीड तास)

  1. Part-A  सामान्य बुद्धिमत्ता आणि रीझनिंग (General Intelligence and Reasoning)
  2. Part-B सामान्य ज्ञान आणि सामान्य जागरूकता (General Knowledge and General Awareness)
  3. Part -C (प्राथमिक गणित) Elementary Mathematics
  4. Part-D इंग्रजी / हिंदी English/ Hindi

प्रत्येकी 25 प्रश्न 25 मार्कांसाठी

बोनस गुण-

  • एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र- परीक्षेच्या जास्तीत जास्त गुणांपैकी 5%
  •  एनसीसी ‘बी’ प्रमाणपत्र- परीक्षेच्या जास्तीत जास्त गुणांपैकी 3%
  •  एनसीसी  ‘ए’ प्रमाणपत्र -परीक्षेच्या जास्तीत जास्त गुणांपैकी 2%

परीक्षेचे ठिकाण-

अमरावती,औरंगाबाद ,जळगाव ,कोल्हापूर,मुंबई,नागपूर ,नांदेड ,नाशिक , पुणे

शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीईटी (Physical Efficiency Test (PET)- 

राज्य आणि प्रवर्गनिहाय संगणक आधारित परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे पीईटी /
पीएसटीसाठी  रिक्त पदांच्या संख्येच्या 12 पट  उमेदवार पिटी साठी बोलावले
जातात. एसएसएफच्या रिक्त जागांपेक्षा जास्त संख्येने उमेदवारांची यादी केली
जाऊ शकते

Running-
पुरुष- 24 मिनिटांत 5 कि.मी.
महिला- 8 मिनिटांत 1.6 किमी

Physical Standard Test (PST)शारीरिक मानक चाचणी (पीएसटी)

उंची:
पुरुष: 170 सेमी ( मराठा- 165 सेमी)
महिलाः 157 सेमी (मराठा -155 सेमी)

छाती: पुरुष उमेदवारांच्या छातीचे खालील मानक असावेत
 न फुगवता: 80 सें.मी.
( मराठा- 178 सेमी)
 फुगवून किमान विस्तारः 5 सेमी (मराठा- 5 सेमी)

वजनः वैद्यकीय मापदंडांनुसार उंची आणि वय यांचे प्रमाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *