कलम -19 मधील 6 स्वातंत्र्य

 

नमस्कार मित्रांनो, Gk Tricks in Marathi- सामान्य ज्ञानाशी संबंधित
जटिल तथ्ये, ज्या आपण सहज लक्षात ठेवू शकत नाही, त्या तथ्या या
युक्त्यामध्ये अगदी सोप्या आणि मनोरंजक मार्गाने सादर केल्या आहेत  

      
बऱ्याच राज्यशासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या परीक्षेत कलम -19 मधील 6 स्वातंत्र्य यावर प्रश्न विचारलेला आहे आणि येणाऱ्या परीक्षेतही विचारला
जाऊ शकतो. या युक्तींच्या माध्यमातून आपल्याला हा घटक फार कमी वेळात लक्षात येईल आणि 100% गुण देऊन जाईल

 कलम -19 मधील 6 स्वातंत्र्य

 

 त्याने बोलण्यासाठी सभा घेतली त्यातच संघ स्थापन केला आणि कोठेही फिरा, रहा आणि व्यापार सुरु करा असे सांगितले

ट्रिकी वर्ड         अनुच्छेद            स्वतंत्रता
बोलण्यासाठी  –  19 (A)    बोलण्याचे स्वातंत्र्य
सभा              – 19 (B)    सभा घेण्याचे स्वातंत्र्य
संघ            –    19 (C)    संघ स्थापन करण्याचे स्वातंत्र्य
फिरा           –    19 (D)    पूर्ण देशात कोठेही फिरण्याचे स्वातंत्र्य
रहा             –     19 (E)    पूर्ण देशात कोठेही राहण्याचे स्वातंत्र्य
व्यापार           – 19 (G)    कोणताही  व्यापार /व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *